प्रसिद्ध उद्योजक निलेश ठक्कर यांची मोतीनगर श्री जय मल्हार खंडोबा देवस्थान बांधकामास मदत
प्रसिद्ध उद्योजक निलेश ठक्कर यांची मोतीनगर श्री जय मल्हार खंडोबा देवस्थान बांधकामास मदत
लातूर (दयानंद स्वामी) : मोती नगर,येथील रहिवासी प्रसिद्ध उद्योजक निलेश (भैय्या) ठक्कर यांनी मंदिर देवस्थान मंडळाच्या आग्रहास्तव मोतीनगर श्री जय मल्हार खंडोबा देवस्थान बांधकाम करून देण्याचे आशवासन दिले व प्रत्यक्षदर्शी बांधकामास सुरूवात झाली आहे. त्यामूळे मोतीनगर श्री जयमल्हार खंडोबा देवस्थान येथील भावीक भक्त व देवस्थान मंडळाच्या वतीने श्री निलेश ठक्कर यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी खंडोबा देवस्थाचे वारू मंडळाचे अध्यक्ष जयराम बाबूराव सुर्यवंशी,अनिल धुमाळ,गोवींद धुमाळ, अशोक काळे, गणेश हाके, बालाजी काळे, सागर सुर्यवंशी, खंडू कुंजीर, नितीन सुर्यवंशी, पांडूरंग भिसे,ईश्वर घायळ यांनी त्यांचा सत्कार केला.
