गुरु रविदास अंधश्रद्धा व जातीय व्यवस्थेच्या विरोधात लढले – सुशांत शिंदे

0
गुरु रविदास अंधश्रद्धा व जातीय व्यवस्थेच्या विरोधात लढले - सुशांत शिंदे

गुरु रविदास अंधश्रद्धा व जातीय व्यवस्थेच्या विरोधात लढले - सुशांत शिंदे

उदगीर (एल.पी.उगीले) : सामाजिक समतेचे प्रणेते गुरु रोहिदास महाराज यांची ६४८ वी जयंती निमित्त गुरु रविदास नगर येथे तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुरु रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व महाप्रसादाचा वाटप उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष मनोज पुदाले, भाजपा जिल्हाध्यक्षा श्रीमती उत्तराताई कलबुर्गे ,बालाजीराव गवारे ,उदयसिंग ठाकूर, रामेश्वर चांडेश्वरी ,देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप मजगे ,उदगीर पंचायत समिती माजी सभापती विजयकुमार पाटील, छावाचे नेते दत्ता पाटील, अजित राठोड,राहुल आडे, ॲड. सागर बिरादार, विकास जाधव , डॉ रामचंद्र भांगे, सतीश पाटील मानकीकर ,धीरज कसबे ,डॉ. रवी,मुळे,अंकुश ताटपले ,भाजपा तालुकाध्यक्ष उषा माने, शिवकर्णा अंधारे, कपिल शेटकार, सुयोग निडेबने, प्रसाद माना इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरु रोहिदास सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे आयोजक माजी नगरसेवक गणेश गायकवाड बालाजी सदानंदे, राजकुमार दामुवाले, दशरथ लोहकरे, गणेश कांबळे, प्रशांत गायकवाड नरसिंग सदानंदे,सुरेश झिल्ले, सुनील गायकवाड, माधव वाघमारे , रघुनाथ बोरुळे,बालाजी माने, माधव कल्याणकर , धनाजी लोहकरे,शिवाजी वाघमारे,आकाश झिल्ले,रवी वाघमारे ,रमेश झिल्ले, रवी टिळेकर,प्रविण वाघमारे, नवनाथ गायकवाड,अतुल वाघमारे, योगेश बोरुळे, संतोष झिल्ले, मोहन कांबळे, विजय सोनकांबळे, महेश धनाशिरे,साधु कांबळे, सुनिल दामुवाले, गंगाधर गिरगावकर, महादू कांबळे,बाळु उदबाळे, कुमार वाघमारे, देवा वाघमारे,गोपाळ सूर्यवंशी ,सुनील दामवाले ,नरसिंग टिळेकर, संजय मानकिकर, संदीप,वाघमारे, रमेश कांबळे, गंगाधर दामुवाले, व्य़ंकट सुर्यवंशी, संतोष झिल्ले,माजी नगरसेविका सौ.लताताई लकवाले, ललिता ताई झिले, गीता गायकवाड, लता कांबळे, सावित्राबाई नितनवरे, विमलकाकु कांबळे, कविता गायकवाड, नागीनबाई असावरे, मनिषा वाघमारे, गीता कांबळे,महिला भगिनी व चर्मकार समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!