यशवंत विद्यालयात शिव जयंती उत्सव उत्साहात साजरी

0
यशवंत विद्यालयात शिव जयंती उत्सव उत्साहात साजरी

यशवंत विद्यालयात शिव जयंती उत्सव उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराज यांची जयंती यशवंत विद्यालयामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. प्रारंभी मुख्याध्यापक गजानन शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उप प्राचार्य प्रा. मुजमील सय्यद, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी, खयूम शेख, कपिल बिराजदार, गुरप्पा बावगे, विजय वाडकर, गौरव चवंडा, मनोहर ढेले, भीमराव कांबळे, दीपक हिंगणे सचिन खानापुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!