सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीर च्या वतीने वृक्षारोपण संपन्न

0
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीर च्या वतीने वृक्षारोपण संपन्न

सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीर च्या वतीने वृक्षारोपण संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : जयवंतराव पाटील मित्र मंडळ व सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, उदगीर या ठिकाणी वृक्षारोपण संपन्न झाले.
या वृक्षरोपणासाठी उदगीर नगरीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व सर्वांच्या हाकेला धावून येणारे जयवंतरावजी पाटील , माजी आमदार गोविंदरावजी केंद्रे , शिवाजीराव केंद्रे विजय सुरसेटवार , मनोज दादा पुदाले,बिपीन पाटील, प्रशांत जगताप, तुकाराम मोरे, ॲड. अमोलजी तलवाडकर ,बाबासाहेब सूर्यवंशी, विकास बिरादार ,अंकुश ताटपल्ले, सतीश पाटील मानकीकर, डी.एस. बिरादार, आडे जितेंद्र, प्रीतम वीरशेट्ये, बाबासाहेब पाटील,दशरथ कोयले,सचिन पाटील,प्रतीक पाटील, अनिल बिरादार ,विक्रम सूर्यवंशी,नराचे ,विजय बामनीकर, बी.एस.बिरादार ,तोंडारकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून, पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण हा हेतू छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बांधण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!