हाळणी येथे जय मल्हार सेनेची शाखा स्थापन
हाळणी येथे जय मल्हार सेनेची शाखा स्थापन
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील हाळणी येथे जय मल्हार सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली त्या प्रसंगी हाळणी गावचे सरपंच श्री रामचंद्र चिगळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर उद्घाटक म्हणून जय मल्हार सेना सरसेनापती श्री लहुजी शेवाळे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष पांडुरंग लोकरे.प्रा. एल टि केसाळे प्रदेशाध्यक्ष (कर्मचारी सेना). श्री.संजय केसाळे जिल्हाध्यक्ष लातुर. श्री.सोमनाथ फुले जिल्हा सल्लागार लातुर.श्रींकात हाके युवा जिल्हाध्यक्ष लातुर.श्री.गोपाळ म्हेत्रे जिल्हा कार्याध्यक्ष लातुर.श्री.ज्ञानेश्वर बनसोडे ता.सरचिटणीस अ.पुर.श्री.श्याम माकणे ता.उपाध्यक्ष चाकुर.श्री.प्रभाकर वागलगावे ता.संघटक चाकुर.बोडके सर.अर्जुन सुरवसे.ज्ञानेश्वर हांडे.मुकींद बनसोडे.गोविंद बनसोडे.तसेच आनेक जिल्हा कार्यकर्ते उपस्थित होते त्या प्रसंगी जय मल्हार सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आले
ती खालील प्रमाणे
अध्यक्ष:- अजय उमाटे.
उपाध्यक्ष:- संतोष उमाटे.
सचिव :- हणमंत बनसोडे.
सहसचिव:- सतिष गोरगे.
कार्याध्यक्ष:- श्याम चिगळे.
मार्गदर्शक:-विजय बनसोडे. कोषाध्यक्ष:-अक्षय उमाटे. सहकार्यध्यक्ष:- दुर्गादास उमाटे.
सहकोषाध्यक्ष:-भागवत भंडे. सदस्य:-दत्ता शेळके.कृष्णा इरळे.रमा हेळमकर.सचिन केसाळे.वैभव बुध्दे.मधुकर हांगरगे.
