60 फुट खोल विहिरीत पडलेल्या हरिणाच्या पाडसाला दिले जिवदाण
60 फुट खोल विहिरीत पडलेल्या हरिणाच्या पाडसाला दिले जिवदाण
अहमदपूर (गोविंद काळे) : थोरलेवाडी येथे खुप घाबरलेल्या आवस्थेत बालाजी नामदेव वलसे थोरलेवाडी यांना कशाचातरी विहिरीमध्ये आवाज येत असल्याने बालाजी विहिरी जवळ जाउन डोकाउन पहाताच हरिणाचे पाडस ओरडत ऊड्या मारत होते बालाजी यांनी दिवस मावळतीकडे जात असतानी लगे वनविभागाशी संपर्क साधला व भिमराव गडकर साहेब यांना घटनेची माहिती दिली व आम्हाला ताबडतोब फोन केले व गडकर साहेब हे काही कारनास्थव बाहेरगावी गेले असता सर्पमित्र सिध्दार्थ काळे व नादान शेख क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेवुन घटनास्थळी पोहचलो तेथे सोल वगैरे नियोजन लावन्यासाठी काही वेळ गेला व रात्री 8 वाजता सर्पमित्र मगरस्पेशालिस्ट सिध्दार्थ काळे शेलदरकर व नादान शेख यांनी आपले पुर्ण विहिरीत उतरन्याचे किट घेउन त्या हरिनाच्या पाडसाला विहीरि बाहेर काडुन वनविभागाच्या ताब्यात दिले.
