अहमदपूर नगरीच्या नगराध्यक्षा सौ. कासनाळे यांचा सत्कार

0
अहमदपूर नगरीच्या नगराध्यक्षा सौ. कासनाळे यांचा सत्कार

अहमदपूर नगरीच्या नगराध्यक्षा सौ. कासनाळे यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : गुरुकुल येथे अहमदपूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ.अश्विनी ताई कासनाळे यांचा अतिशय आनंदी वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग शिक्षीका भातांब्रे , बनसोडे व तसेच सौ. दयावती हिंगरुपे व विवेकानंद गुरुकुलचे संचालक हिंगरुपे एन.डी. यांची उपस्थिती होती. सौ.अश्विनीताई कासनाळे यांच्या वाढदिवस निमित्त विवेकानंद गुरुकुलच्या विद्यार्थांना वही पेन वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल संजय चव्हाण यांनी केले.सूत्रसंचालन पुष्कर प्रवीण जाधव यांनी केले व मनोगत यशोदिप बेहेरे, गोविंद सावंत,शिवम पुंडे यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!