छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त हुतात्यांनाअभिवादन

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त हुतात्यांनाअभिवादन

उद‌गीर (एल.पी.उगीले)
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त हुतात्मा भगतसिंग, राजगुरु, सुखदेने यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांच्या मार्गदर्शनानुसार शहीद दिन साजरा करण्यात आला .यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक प्रा.एच.ए. तिरपुडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रा. डॉ.एस.डी.सावंत, प्रा.डॉ डी.बी.मुळे, प्रा. डॉ.चाटे एस.व्ही. , प्रा.पावडे शुभांगी,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समितीचे सहसंयोजक डॉ.डी.बी मुळे, यांनी केले व आभार प्रा. शुभांगी पावडे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!