छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
उदगीर (प्रतिनिधी) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर मोहिते, विजयकुमार चवळे, शिवशंकर पाटील, प्रशांत भाऊ जगताप, ॲड. भाऊसाहेब जांभळे, ॲड. कनिष्क शिंदे, बाबासाहेब सूर्यवंशी, धनराज जाधव ,नारायण भोसले, विजय बामणीकर, सचिन पाटील, बालाजी व्यंकोने, सतीश पाटील मानकीकर, पंकज कालानी, बालाजी नादरगे, वाडकर गुणवंत, शिवाजी मोहिते, ऋषिकेश मुळे, अमर कांबळे दावनगाव,शिवाजी पकोळे ,डी एस बिरादार इत्यादी शिवभक्त उपस्थित होते.