अनिकेत फुलारी यांचा सत्कार

अनिकेत फुलारी यांचा सत्कार
अहमदपुर (गोविंद काळे) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते तथा आमदार सुनिल प्रभु, शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, यांच्या सुचनेनुसार जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली अनिकेत फुलारी यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका संघटकपदी व महाराष्ट्र एस टी महामंडळ अहमदपुर आगार कामगार सेना प्रमुख मार्गदर्शकपदी निवड झाल्याबद्दल योगेश शिंदे सताळकर यांच्या वतीने ‘शिवनेरी’ शिवसेना कार्यालयात सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.