पंजाब बँकेमध्ये कृष्णा कोटलवार यांची निवड

पंजाब बँकेमध्ये कृष्णा कोटलवार यांची निवड
राणीसावरगाव (गोविंद काळे) : येथील कृष्णा गोविंद कोटलवार यांचे प्राथमिक शिक्षण राणीसावरगाव येथे जि प च्या शाळेतून दहावी पास नंतर बारावीची परीक्षा पास होऊन पुढील शिक्षण कृषी महाविद्यालय पाथरी येते बीएससी पूर्ण केली उच्च शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये घेतले या नंतर त्यांनी बँकिंगची परीक्षा देऊन एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर म्हणून पंजाब नॅशनल बँकेत निवड झाली या निवडी बद्दल राणीसावरगाव येथे वर्ग शिक्षक व वर्ग मित्र आदी कडून या निवडी चे अभिनंदन करण्यात आले आहे..!!