सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलचे स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश

0
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलचे स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलचे स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी श्रेयस मनोज कदम याने एमटीएस ओलंपियाड मध्ये 148/150 गुण घेऊन राज्यात दुसरा क्रमांक आणि NSSE (नॅशनल सायन्स सर्च एक्झाम) मध्ये पण 196/200 गुण घेऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी समी हुसेन शेख याने एमटीएस जळगाव मध्ये 172/200 गुण घेऊन केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच इयत्ता तिसरी शिकणारा विद्यार्थी आदेश प्रशांत कलुरकर याने सुद्धा जळगाव एमटीएस मध्ये 260/300 गुण घेऊन केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि इयत्ता सहावीत शिकणाऱ्या आनंदी मनोज कदम या विद्यार्थिने पण जळगाव एमटीएस मध्ये 152/200 गुण घेऊन केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. अशाप्रकारे
मटीएस ओलंपियाड स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले . यामध्ये 10 विद्यार्थी ट्रॉफी चे मानकरी तर 18 विद्यार्थी गोल्ड मेडल चे मानकरी तर 11 विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल पटकावले.
पहिलीतील ट्रॉफी मिळवलेले विद्यार्थी
1) श्रेयस मनोज कदम 148/150
2) गौरव कोंडीबा मुरडे 128/15
3) आशिष परमेश्वर भुरे 128/150
इयत्ता दुसरीत शिकणारे ट्रॉफी चे मानकरी
1) समी हुसेन शेख 132/150 जळगाव MTS या परीक्षेमध्ये 172/200 गुण
2) आशुतोष विश्वनाथ तुडमे 126/150 गुण मिळवले आणि NSSE या परीक्षेमध्ये 176/200 गुण मिळवले.
3) आरोही परमेश्वर भुरे हिने 124/150 गुण मिळवले आणि NSSE मध्ये 154/200 गुण मिळवले.
इयत्ता तिसरीतील ट्रॉफी मिळवणारे विद्यार्थी
1) आदेश प्रशांत कलुरकर याने 262/300
इयत्ता चौथीचा विद्यार्थी राजवीर राजीव मुकणर 254/300 गुण मिळवले आणि NSSE मध्ये 126/200 गुण मिळवले. MTS मध्ये तेजस्विनी बिजू सुरनर हिने 254/350 गुण मिळवले आहे तर NSSE मध्ये 140/200 गुण मिळवले.
इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी आनंदी मनोज कदम हिने एमटीएस ओलंपियाड मध्ये 242/300 आणि MTS जळगाव
152/200 गुण घेऊन केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला तसेच NSSE 182/200 एवढे गुण मिळवले.
इयत्ता पहिलीचे गोल्ड मेडल मिळवलेले विद्यार्थी
1) अथर्व रामेश्वर जायभाये 118/150. 2) वेदिका सचिन केंद्रे 100/150. 3) सर्वेश सुमित पाटील 100/150.
इयत्ता दुसरीत शिकणारे विद्यार्थी 1) क्रांतिवीर अंतेश्वर फुगणर 116/150.
2) आयान अहमद शेख 116/150. 3) अरहान इस्तक शेख 106/150. 4) प्रणव दीपक देशमुख 100/150.
5) उन्नती भीमधन सोनकांबळे 100/150.
6) यस गजानन सोडगीर 98/100.
7) अन्सार खादिर शेख 90/150
इयत्ता तिसरीत गोल्ड मेडल चे मानकरी
1) दिव्या दत्ता सुरनर 210/300. 2) रुद्र कृष्णा देवकते 124/300.
इयत्ता चौथीतील गोल्ड मेडल चे मानकरी.
1) प्रतीक दीपक देशमुख 190/300.
2) यशश्री गजानन सोडगीर 190/300.
3) महिमा संतोष श्रावणे 182/300.
4) प्रवीण परमेश्वर पाटील 180/300.
इयत्ता सातवीतील गोल्ड मेडल चा मानकरी 1) उबेदूल्ला अहमद शेख 192/300
इयत्ता पहिलीचे सिल्वर मेडल मिळवलेले विद्यार्थी
1) मुकुंदराज सोपान चंदेवाड 84/150.
2) सिद्दीका नागनाथ काडवदे 76/150.
इयत्ता दुसरी शिकणारे सिल्वर मेडल चे मानकरी
1) आदित्य दत्ता सुरनर 88/150. 2) शिवांजली राजू साखरे 80/150.
3) इनाया सिराज तांबोळी 78/150
इयत्ता चौथीत शिकणारे सिल्वर मेडल चे मानकरी
1) सार्थक ज्ञानोबा मामीलवाड 178/300.
2) स्वरा सुरज पाटील 164/300.
इयत्ता सहावीत शिकणारी सिल्वर मेडल चा मानकरी
1) प्रणव परमेश्वर माने 168/300 आणि इयत्ता सातवीत शिकणारी सिल्वर मेडल ची मानकरी
1) सानवी सुधाकर गाढे 150/300
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा 29/03/2025 रोजी संस्थेचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील आणि सचिव तरडे मॅडम यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. संचालक कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ. शिवालिका हाके पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!