अहमदपूर तालुक्यातील ९७ सरपंचपदाचे आरक्षण जाहिर; पुरुष ४७ तर महिलांतून ५० भावी सरपंच

अहमदपूर तालुक्यातील ९७ सरपंचपदाचे आरक्षण जाहिर; पुरुष ४७ तर महिलांतून ५० भावी सरपंच
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील एकूण ९७ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण गुरुवार २४ एप्रिल रोजी तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत जाहिर करण्यात आले. असुन यात सर्वसाधारण ( खुल्या ) पुरुष प्रवर्गातून- २४ अनुसुचित जाती – ९ अनुसुचित जमाती – १ ना.मा. प्र. -१३ असे एकूण ४७ पुरुष सरंपचपदाचे दावेदार आहेत. तर महिलांतून सर्वसाधारण महिला -२५ अनुसुचित जाती -१०, अनुसचित जमाती -२, ना.मा. प्र. -१३ आसे एकूण -५० महिलांसरपंचपदाचे दावेदार आहेत.
वरिल ९७ ग्रामपंचायत गावे खालीलप्रमाणे आहेत.
१ ) मावलगाव – अनु. जाती महिला,
२ ) उजना – अनु. जाती महिला
३ ) सुमठाना- अनु. जाती महिला
४ ) मुळकी- अनु. जाती महिला
५ ) शिंदगी ( बु ) -अनु जाती महिला
६ ) चिलखा- अनु. जाती महिला
७ ) केंद्रेवाडी -अनु. जाती महिला
८ ) रुध्दा -अनु. जाती महिला
९ ) येलदरवाडी -अनु. जाती महिला
१० ) गुट्टेवाडी- अनु. जाती महिला
११ ) गंगा हिप्परगा अनु.जमाती महिला
१२ ) टाकळगाव ( का. ) -अनु.जमाती महिला
१३ ) मोहगाव -अनु. जाती पुरुष
१४ )यस्तार – अनु.जाती पुरुष
१५ ) ढाळे गाव- अनु. जाती पुरुष
१६ ) रुई -अनु. जाती पुरुष
१७ )मोळवण -अनु. जाती पुरुष
१८ ) वंजारवाडी -अनु.जाती पुरुष
१९ ) हिप्परगा कोप देव -अनु. जाती पुरुष
२० ) हिंगणगाव -अनु. जाती पुरुष
२१ )गा देवाडी -अनु. जाती पुरुष
२२ )लेंडेगाव -अनु.जमाती पुरुष
२३ ) कुमठा ( बु ) ना.मा. प्र. महिला
२४ )चोबळी -ना.मा. प्र. महिला
२ ५ ) शिरूर ताजबंद ना.मा. प्र. माहिला
२६ ) सोरा -ना.मा. प्र. महिला
२७ ) उन्नी -ना.मा. प्र. महिला
२८ ) काळे गाव- ना.मा. प्र. महिला
२९ ) परचंडा -ना.मा. प्र. महिला
३० ) बेलुर- ना.मा. प्र. महिला
३१ )वरवंटी -ना.मा. प्र. महिला
३२ ) नागझरी -ना.मा. प्र. महिला
३३ ) नांदुरा ( बु ) ना.मा. प्र. महिला
३४ ) नांदुरा ( खु ) ना.मा. प्र. महिला
३५ ) हंगरगा -ना.मा. प्र. ( चिठ्ठीद्वारे ) माहिला
३६ ) किनगाव -ना.मा. प्र. पुरुष
३७ ) उमरगा कोर्ट- ना.मा. प्र. पुरुष
३८ ) देवकरा -ना.मा. प्र. पुरुष
३९ ) ब्रम्हपूरी -ना.मा. प्र. पुरुष
४० ) सावरगाव थोट- ना.मा. प्र. पुरुष ४१ ) धानोरा (बू ) ना.मा. प्र. पुरुष
४२ ) खरब वाडी -ना.मा. प्र. पुरूष )
४३ ) मोहगाव- ना.मा. प्र. पुरुष
४४ ) धसवाडी -ना.मा. प्र. पुरूष
४५ ) वायगाव -ना.मा. प्र. पुरुष
४६ ) अंधोरी – ना.मा. प्र. पुरुष
४७ ) कोपरा -ना.मा. प्र. पुरुष
४८ ) माकणी -ना.मा. प्र. पुरुष
४९ ) चिखली -सर्व साधारण माहिला
५० ) वळसंगी -सर्वसाधारण माहिला
५१ ) सांगवी ( सु) – .सर्वसाधारण माहिला
५२ ) अजनी ( खु ) -सर्वसाधारण महिला
५३ ) किन्नीकदु- सर्वसाधारण माहिला
५४ )खानापूर ( मो. ) -सर्वसाधारण महिला
५५ ) तिर्थ- सर्वसाधारण माहिला
५६ ) धानोरा ( खु ) सर्वसाधारण महिला
५७ ) नरवटवाडी -सर्वसाधारण महिला
५८ ) सय्यदपुर( खु ) – सर्वसाधारण महिला
५९ ) सलगरा- सर्वसाधारण महिला
६० ) हसरणी- सर्वसाधारण महिला
६१ ) उमरगायल्लादेवी -सर्वसाधारण महिला
६२ ) दगडवाडी -सर्वसाधारण माहिला
६३ ) नागठाणा -सर्वसाधारण माहिला
६४ ) लिंगदाळ -सर्वसाधारण माहिला
६५ ) विळेगाव-सर्वसाधारण महिला
६६ ) शेनकूड -सर्वसाधारण माहिला
६७ )सताळा -सर्वसाधारण महिला
६८ ) शिंदगी ( खू) सर्वसाधारण महिला
६९ ) हिप्परगा काजळ -सर्वसाधारण महिला
७० ) हिप्पळगाव -सर्वसाधारण महिला
७१ ) हळणी -सर्वसाधारण महिला
७२ ) लांजी / तांबट सांगवी -सर्वसाधारण महिला
७३ ) सावरगाव रोकडा -सर्वसाधारण महिला
७४ ) खंडाळी -सर्वसाधारण पुरुष
७५ ) हाडोळती -सर्वसाधारण पुरुष
७६ ) आनंद वाडी -सर्वसाधारण पुरुष
७७ ) कौडगाव -सर्वसाधारण पुरुष
७८ ) गुगदळ- सर्वसाधारण पुरुष
७९ ) टेंभूर्णी -सर्वसाधरण पुरुष
८० ) तळेगाव -सर्वसाधारण पुरुष
८१ ) तेल गाव -सर्वसाधारण पुरुष
८२ ) थोडगा -सर्वसाधारण पुरुष
८३ ) बाबळ दरा- सर्वसाधारण पुरुष
८४ ) माळेगाव ( खु ) – सर्वसाधारण पुरुष
८५ ) गुंजोटी -सर्वसाधारण पुरुष
८६ ) गोताळा -सर्वसाधारण पुरुष
८७ ) बोडका -सर्वसाधारण पुरुष
८८ ) मानखेड -सर्वसाधारण पुरुष
८९ ) मेथी -सर्वसाधारण पुरुष
९० ) शिवण खेड ( खु ) सर्वसाधारण पुरुष
९१ ) सुनेगाव शेंद्री- सर्वसाधारण पुरुष
९२ ) हागदळ- सर्वसाधारण पुरुष
९३ ) मांडणी -सर्वसाधारण पुरुष
९४ ) आंबेगाव -सर्वसाधारण पुरुष
९५ ) कोकण गा- सर्वसाधारण पुरुष
९६) राळगा -सर्वसाधारण पुरुष
९७ ) कोळवाडी -सर्वसाधारण पुरुष
वरील ९७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडतीत उपजिल्हाधिकारी डॉ.मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीलदार संजय भोसीकर, नायब तहसीलदार मुन्नवर मुजावर, नामदेव अर्जूने, प्रल्हाद रिठे, अविलाश जगताप
यांच्या उपस्थित सोडत काढण्यात आली.