संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्र दीपक यश, 55 विद्यार्थी पात्र 200 पेक्षा अधिक गुण घेणारे 20 विद्यार्थी

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्र दीपक यश, 55 विद्यार्थी पात्र 200 पेक्षा अधिक गुण घेणारे 20 विद्यार्थी

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्र दीपक यश, 55 विद्यार्थी पात्र 200 पेक्षा अधिक गुण घेणारे 20 विद्यार्थी

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील 55 विद्यार्थी पात्र झाले असून 20 विद्यार्थ्यांनी 200 पेक्षा अधिक गुण घेतले आहेत.
यात श्रेयस अमोल देशमुख 264 गुण घेवून विद्यालयातून सर्व प्रथम आला आहे. तर अभिजीत गोविंद चाटे 250 गुण घेवून द्वितीय तर हर्षदा गंगाधर हांडे व आदीश्री सुनीता ताटीपामुलवार या 246 गुण घेवून तृतीय आलेल्या आहेत.
पियुष मुंडे 238, श्रावस्ती ससाने 230, सुदर्शन घोगरे 222, पार्थ बोंंडगे 222 , चैतन्य पांचाळ 222 , राजवीर मुंडे 220, पार्थ किरडे 220,वलसे युवराज 218,अल्तमश शेख 210, वीरा गुदळे 208 , अमृता जवणे 206, आदित्य झेरीकुंटे 206, अरिहंत पांचाळ 206, वैष्णवी ढाकणे 202, अवधूत नारागडे 200, तेजल आलापुरे 200, आरोही बेंबडे 198, साई केसगिरे 196, रितिका सुरवसे 190 , सादिक शेख 186, पायल उपासे 182, समरवीर जाधव 182 सह 55 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना त्रिगुणा मोरगे,सविता पाटील,शारदा तिरुके,सविता करंडे, प्राजक्ता भोसले यांनी मार्गदर्शन केले.
मिळालेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके, उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके, प्राथमिक मुख्याध्यापिका आशा रोडगे, माध्यमिक मुख्याध्यापिका मीना तोवर सह सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!