अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयाचा 85 टक्के निकाल

0
अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयाचा 85 टक्के निकाल

अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयाचा 85 टक्के निकाल

अहमदपूर (गोविंद काळे) : अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अहमदपूर विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2025 चा विद्यालयाचा निकाल 85% लागला आहे. हबीब शरीफा मारिया मुसा हे विद्यार्थी 84.60% घेऊन प्रथम, केसरे ओमकार विष्णू 76.80% घेऊन द्वितीय तर नागसाखरे शिवानी संगमेश्वर 74.40% घेऊन विद्यालयातून तृतीय क्रमांक आली आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शिवराज माने, सचिव श्रीमती पुष्पाताई माने, मुख्याध्यापक प्रशांत माने, मुख्याध्यापिका वंदना भदाडे , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!