लोकमुद्रा समूहाच्या वलांडी शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा

0
लोकमुद्रा समूहाच्या वलांडी शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा

वलांडी (प्रतिनिधी) येथील लोकमुद्रा शाखेचे उद्घाटन सहकार महर्षी भगवान दादा पाटील तळेगावकर (अध्यक्ष भाऊसाहेब बँक) यांच्या हस्ते पार पडला.
या भव्य सोहळ्याचे अध्यक्ष स्थान अनिलजी शिंदे (राजयोग टोयोटा समूह महाराष्ट्र),तसेच प्रमुख पाहुणे धर्माजी सोनकवडे (माजी आमदार), रामभाऊ भंडारे(माजी सरपंच वलांडी), उमाकांत नागलगावे(उद्योजक), बाबासाहेब उमाटे, प्रकाश तेलगावे (उद्योजक मुंबई), जयप्रकाश पाटील (जनरल मॅनेजर मुंबई) उपस्थित होते.
लोकमुद्रा समूह संस्थापक अध्यक्ष सुभाष शेडोळे यांनी लोकमुद्रा समूहाची आज पर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील उपक्रम याबद्दल माहिती दिली. आणि महाराष्ट सीईओ ओमकार जयश्री गांजुरे यांनी सर्व प्रमुख व्यक्तीचे स्वागत केले.
लोकमुद्रा समूह उपाध्यक्ष बजरंग बिरादार यांनी वलांडी परिसरातील नागरिकांचे आभार प्रदर्शन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!