गोशाळेच्या परिसरात वृक्षारोपण संपन्न

0
गोशाळेच्या परिसरात वृक्षारोपण संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, यांच्या जयंती निमित्त गोपाळ कृष्ण गोशाळा खरोसा तालुका औसा जिल्हा लातूर येथे गोशाळेच्या शिवारात मानव विकास संरक्षण समितीच्या अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुदर्शन बोराडे मानव विकास संरक्षण समिती, मोहनराव पोदार, दिलीप पीनाटे, सुदाम पांचाळ, भागवत पांचाळ विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!