ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी चा भारतात दुसरा क्रमांक

0
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी चा भारतात दुसरा क्रमांक

आंध्र प्रदेश दिनांक 17 व 18 मे रोजी आंध्र प्रदेश येथील वायझॅक म्हणजेच विशाखापटनम येथील पेनथूर्टी या ठिकाणी राष्ट्रीय स्तरीय नॅशनल बॅडी स्केटिंग आईस हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी एकूण 17 राज्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये केरळ तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र गुजरात आसाम बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा या राज्यांनी सहभाग घेतला होता हा खेळ लवकरच ऑलम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळला जाणार आहे याकरिता आत्तापासूनच भारतामध्ये या खेळाची आवड सर्वत्र जास्त प्रमाणात पसरत आहे यातूनच आपल्या ग्रेड स्पोर्ट्स अकॅडमी च्या मुलांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन 14 वर्षे खालील वयोगटात दुसरा क्रमांक तर 17 वर्षे वयोगटात तिसरा तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटाचा तिसरा क्रमांक पटकावून ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी भारताच्या पटलावरती कोरले 14 वर्षाखालील मुलांचा संघ ओम शिंदे अंश यादव क्षितिज कुंभार ऋत्विक कुंभार रुद्र आहेरकर राजवीर दळवी सतरा वर्षाखालील मुले अजित पवार हरवून नाहर आर्यन कुंभार तनय उत्तेकर तसेच मुलींच्या संघांमध्ये ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थिनी सायली शिंदे हिला ही तिसरा क्रमांक मिळालाअशी यशस्वी झालेल्या मुलांची नावे आहेत या मुलांना मार्गदर्शन समाधान दाणे सर गणेश घुगे सर आकाश कसबे सर यांनी केले तसेच मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा संदीप टेंगले सर मदन बदर सर विजय टिपूगडे सर प्रियांका दाने रूपाली टेंगले पराग कुंभार सर शरद पवार सर यांनी केले व समस्त ग्रेड स्पोर्ट्स अकॅडमी ला शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!