महाराष्ट्र उदयगिरीत अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

0
महाराष्ट्र उदयगिरीत अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

महाराष्ट्र उदयगिरीत अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रा. मनोहर पटवारी, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, पर्यवेक्षक प्रा. एस. व्ही. मुडपे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बी. डी. करंडे , प्रा. एस. टी. कांबळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!