सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
उदगीर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा विचार आणि मराठा साम्राज्याचा झेंडा समर्थपणे पेलणाऱ्या लोककल्याणकारी, आदर्श राज्यकर्त्या जनतेच्या कल्याणासाठी अविरत झटणाऱ्या प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्य सार्वजनिक अभिवादन व मानवंदना अहिल्याबाई होळकर गार्डन, उदगीर येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीरच्या वतीने देण्यात आले. यावेळी उपस्थित शिवाजी देवनाळे ,बिपिन पाटील, हणमंत मैत्रे, बाबासाहेब सूर्यवंशी, सतीश पाटील मानकीकर ,निलेश हिप्पळगावकर, पंकज कालानी, अंकुश ताटपल्ले ,विशाल दाडगे,राहुल अतनुरे ,ज्ञानेश्वर बिरादार ,बालाजी नादरगे,नारायण भोसले ,अमृत पाटील,सचिन दापकेकर ,प्रतीक शिंदे,नागेश सोलापुरे, नितीश गायकवाड, रवी मुळे, मंगेश बिरादार,सतीश पाटील,प्रदीप पाटील ,तानाजी गंडमळे, भरत बिरादार ,लक्ष्मण बिरादार, उपस्थित होते.
