स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

0
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

डोंगरशेळकी (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त डोंगरशेळकी येथील चौकात मुंडे साहेबांना विनम्र
अभिवादन करण्यात आले.यावेळी बाबुराव मुंडे,जी. टी.मुंडे,हणमंतराव शेळके पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले व संघर्ष यात्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवन कार्यावर तसेच जीवनातील अनेक संघर्षमय घटनांच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी गावचे माजी सरपंच चंद्रपाल शेळके,माजी सरपंच ज्ञानोबा मुंडे ,पोलिस पाटील भालचंद्र शेळके पाटील, बंटू ( गणेश) मुंडे , बाबुराव मुंडे, गंगाधर मुंडे, एस. पी.मुंडे ,पत्रकार गणेश मुंडे,पत्रकार शिवाजी शिंदे, पत्रकार नरसिंग बिरादार ,सामाजिक युवा कार्यकर्ता नर्सिंग मुंडे,नागनाथ मुंडे,बापूराव मुंडे व तरुण, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!