पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात
अहमदपूर (गोविंद काळे) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिंदगी बुद्रुक येथे शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते प्रतिमेस पूजा करून मिरवणुकी सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित पत्रकार बाळाजी काळे शिवसेना जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक माऊली देवकते, पोलीस पाटील धोंडीबा देवकते व गावातील समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.