अहमदपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

0
अहमदपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

अहमदपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : दि 16 जुन रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अहमदपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर येथे सौ. अश्विनीताई कासनाळे ( माजी नगराध्यक्ष) यांच्या हस्ते ध्वजारोहण व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले .
व सायंकाळी 6.00 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर येथुन भव्य शोभायात्रा श्री गणेश दादा हाके यांच्या हास्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन शोभायत्रेला प्रारंभ करण्यात आले त्या प्रसंगी प्रदिप खोमणे.डॉ मधुसूदन चेरेकर.माऊली बडगीरे. राम नरवटे.लक्ष्मीकांत कासनाळे. हनुमंतराव देवकत्ते प्रमुख उपस्धीत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महोत्सव पार पाडण्यासाठी पांडुरंग लोकरे.अनंत देवकत्ते.ज्ञाणेश्वर बनसोडे . संतोष जाधव.अमर होळकर.बालाजी करले.हरिओम होळकर.संतोष होळकर.अनंत होळकर.गणेश कासनाळे.लखन घोडके.सुरज सुरनर.तुकाराम लोकरे. गणेश लोकरे.भारत पोले.सायस हाके.आकाश हाके.चर्तभुज पाटील .तुळसिराम देवकत्ते.रवी देवकत्ते.अजित देवकत्ते.पाप्पा देवकत्ते.नंदु वाडकर.राम गुईनर राजु थनगर.संगाम नरवटे.राजु नरवटे.राजकुमार नरवटे.संगमेश्वर भवाळ.निखील देवकत्ते.तुकाराम सुरणर.अविणाश सुरणर.बाळु सुरणर.बंडु सुरणर. यांनी जयंती महोत्सवा साठी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!