आडत व्यापारी मित्र गणेश मंडळच्या अध्यक्षपदी बाळू लासूने, कार्याध्यक्ष पदी सचिन हुडे यांची निवड

0
आडत व्यापारी मित्र गणेश मंडळच्या अध्यक्षपदी बाळू लासूने, कार्याध्यक्ष पदी सचिन हुडे यांची निवड

उदगीर( प्रतिनिधी) उदगीर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बैठक घेऊन आडत व्यापारी मित्र गणेश मंडळच्या 2025 ची कार्यकारणी सर्व उपस्थित व्यापाऱ्यांच्या सहमतीने जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी बाळू लासूने व कार्याध्यक्षपदी युवा उद्योजक व बाजार समितीचे माजी संचालक सचिन शिवाजीराव हुडे यांची निवड करण्यात आली आहे.
तर उर्वरित कार्यकरणीत उपाध्यक्ष नरसिंग चिमणचोडे,शिवाजी पेटे,सचिव कमलाकर भंडे,सहसचिव पी.पी. पाटील,कोषध्यक्ष दिलीप पाटील, महादेव गटोडे तर सदस्य म्हणून शेषेराव बिरादार,मलिकार्जून रेगुडे, मलिकार्जून काळगापुरे,श्रीधर बिरादार, रामदास काळगापुरे,योगेश सोपा,
धनराज महाजन,संजीव बिरादार, ज्ञानोबा बिरादार,राम बिरादार,शेख लतीफ,संभाजी घोगरे,गुरुनाथ बिरादार,सतीश बिरादार,सुधाकर पाटील,हणमंत घोघरे,सुरेश डोंगरे,
साईनाथ कल्याने,निरज उळागडे.तर मार्गदर्शक म्हणून बाजार
समितीचे माजी सभापती शिवाजी अण्णा हुडे, बाजार समितीचे संचालक रवींद्र कोरे,जगदीशप्रसाद बाहेती, दाल मिल असोसिएशन चे अध्यक्ष सुदर्शन मुंढे,सागर महाजन,संदिप मुक्कावार, शिवकुमार गुळगे,राजकुमार हैबतपुरे,
लक्ष्मी्कांत चिकटवार,विनोद टवानी, शिवशंकर बिरादार,प्रसिद्धी प्रमुख, नागेश आंबेगावे,कल्पेश बाहेती,अमोल राठी,मनोहर लोहारे, तर मिरवणूख प्रमुख आदिनाथ कोरे,मलिकार्जून काळगापुरे,आडत असोसिएशन चे
श्रीधर बिरादार,शेषेराव बिरादार,लव्हू राजुळे,उमाकांत पांढरे,विरभद्र देशमुख, मारोती कडेवार,राम बिरादार, ज्ञानेश्वर पाटे,सुरेश लांडगे याच्या सह आडत असोसिशन, दाल मिल असोसिशन, गुमास्था, हमाल व सर्व व्यापारी ई निवड करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!