स्वामी विवेकानंद विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्ट गणेश मंडळाच्या मंडपाचे भूमिपूजन संपन्न

0
स्वामी विवेकानंद विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्ट गणेश मंडळाच्या मंडपाचे भूमिपूजन संपन्न
   उदगीर (प्रतिनिधी) येथील नाईक चौक, स्वामी विवेकानंद विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्ट गणेश मंडळाचे मंडप पूजन कार्यक्रम उदगीर जळकोटचे आ. संजयभाऊ बनसोडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या सोहळ्यासाठी माजी उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, माजी नगरसेवक राजकुमार भालेराव, डॉ चंद्रकांत कोठारे, श्यामभाऊ डावळे, प्रकाश राठोड, सुभाष पवार, पंडित सुर्यवंशी, अमोल अनकल्ले, बालाजी गवारे, डॉ.दिलीप मदने, डॉ.व्यंकटेश वट्टमवार, डॉ. सचिन टाले, उपसरपंच रवी पाटील, कुणाल बागबंदे, सतीश पाटील मानकिकर, अंकुश ताटापल्ले, शिवा उप्परबावडे यांची उपस्थिती होती.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष उदयसिंह ठाकूर, ट्रस्टचे सचिव अजित राठोड, मंडळाचे अध्यक्ष सुशीलकुमार संगुळगे, उपाध्यक्ष सिंघमभाऊ जाधव, सचिव सतीश कंचे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष राहुल आडे, ट्रस्टचे सहसचिव राहुल सातापुरे, उत्सव प्रमुख महेश स्वामी, विनीत पाटील,संघटक सुनील कारभारी, कार्याध्यक्ष मारोती कडेवार, सहसचिव संजय नाईक, कार्यवाहक पंकज राठोड,संगम उप्परबावडे, माजी अध्यक्ष विकास जाधव, प्रशांत बिरादार, व्यंकट सलगरे, बबन जाधव, विशाल चव्हाण, बिपीन पवार, पवन चव्हाण, राजपाल पवार, संतोष राठोड, शिवमूर्ती आचारे, बालाजी तेलंगे, अमित धुमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन उदयसिंह ठाकूर यांनी केले, प्रास्ताविक अजित राठोड यांनी केले, सूत्रसंचालन ॲड. महेश मळगे यांनी केले, आभार प्रदर्शन पवन चव्हाण यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!