शिवशाही प्रतिष्ठान आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या पोवाडा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद
लातूर (प्रतिनिधी) : शिवशाही प्रतिष्ठान लातूर आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध युवा शिवशाहीर यशवंत जाधव (संभाजीनगर) यांच्यासह त्यांच्या कलापथकाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाचा जाज्वल्य इतिहास मांडला. यामुळे उपस्थित शिवप्रेमी भारावून गेले. हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी शाहिरांनी दाद दिली. अंगावर काटा आणणाऱ्या शाहीरीचा प्रत्यक्ष अनुभव सर्व मान्यवर व प्रमुख पाहुण्यासह घेता आला. सर्वत्र शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते. महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी प्रतिमापूजन करून रक्तदान शिबीर व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद र मिळाला व सर्व कार्यक्रम यशस्वी झाले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. श्री हंसराज जाधव ( प्रदेश न कार्यकारिणी स. मराठा सेवा संघ), मा. श्री रमेश (मामा) माळी (शिवसेना शहरप्रमुख) मा. श्री. कैलास द पाटील ( संचालक मांजरा साखर कारखाना), अँड. बी. एल. शिंदे, अँड र शिवकुमार जाधव, डॉ. मा. श्री हर्षवर्धन व राऊत, अँड. मा. श्री सचिन जावळे ने प्रेरणा होनराव (प्रदेश सचीव भाजपा न युवा मोर्चा) अँड. वैशाली यादव मा. श्री बालासाहेब मस्के (मपो), सौ. कल्पना मोरे, पूजा निचळे, अँड पूनम पांचाळ (भाजप युवमोर्चा युवती = जिल्हाध्यक्ष), नगरसेविका श्वेता लोंढे, सुलेखा कारेपुरकर, नगरसेविका स्वाती घोरपडे, मा. श्री संभाजी माळी, मा. श्री संतोष पांचाळ (जिल्हाउपाध्यक्ष भाजपा युवमोर्चा), मा. श्री प्रा. श्याम जाधव,यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली.रक्तदान – शिबिरास भालचंद्र ब्लड बैंकेचे कर्मचारी – अमर बुरबुरे, किशोर पवार तर सर्वरोग निदान शिबीर आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रमोद घुगे व कर्मचार्याच्या उपस्थितित यशस्वी झाले. यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष परमेश्वर घुटे, भारत जाधव, प्रा तानाजी घुटे , ॲड नामदेव शिंदे, दयानंद माने, संतोष मगर, ऋषी मोरे, ओम सरडे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संतोष क्षीरसागर, गणेश भोसले,तेजस माने, बंटी कांबळे, अमर घुटे, शंकर जाधव , शुभम चव्हाण, रोहित पाटील, गणेश जमादार, अमित तिकटे, श्रीराम गायकवाड, सुशील मोरे, लखन सावंत, ओम कोल्हे ,प्रदीप पटाडे, योगेश मेटे, शिवम बुलबुले, उमाकांत माळी, विकास भंडे, राम गायकवाड, निलेश नायगावकर, श्रीमंत होळे, गणेश शिंदे, अभिषेक घुटे आदी सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.