शेळके पाटिल बंधुचे स्पर्धा परीक्षेत घवघवित यश!!
डोंगरशेळकी (एल.पी.उगीले) : राष्ट्रिय परिक्षा परीषदे (NTA)तर्फे घेतली जानारी देश पातळीवरची प्रधानमंत्री यशस्वी स्काॅलरशिप स्पर्धा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत जर विध्यार्थि पात्र ठरला तर अकरावी व बारावी ईयत्ते साठी अडीच लाख व नववी दहावी साठी दिड लाख रुपये शिष्यवृती दिली जाते. ही परीक्षा 25 सप्टेंबर 2022 रोजी देशामध्ये एकुन 71 सेंटर वर घेतली गेली होती. त्या परीछेत डोंगर शेळकी ता.उदगिर येथिल पोलीस पाटिल भालचंद्र शेळके पाटिल यांचा मुलगा कु.व्यकटेश शेळके पाटिल इयता अकरावी ईयतेतून व त्यांचा पुतण्या अजिंक्य शेळके पाटिल नवव्या ईयतेतून या स्काॅलरशिप परीक्षेत लातुर जिल्ह्यातून बंधु पात्र ठरले आहेत.जिल्ह्यातून फक्त हे दोन विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
या यशा बद्दल त्यांचे सरपंच साै.नागरबाई कांबळे, चेअरमण हणमंत मुंडे व गावाती सर्व आजी, माजी पदाधिकार्यानी दोघा भावाचे आभिनंदन करुन पुढील शिक्षनासाठी शुभेच्छा दिल्या .