१९ किमी १ कोटी ८० लक्ष रुपयांच्या रस्ता कामाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन

१९ किमी १ कोटी ८० लक्ष रुपयांच्या रस्ता कामाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन

अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे ढाळेगाव येथे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग २८० – राष्ट्रीय महामार्ग ५६ पर्यंत रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १९ किलोमीटर या रस्त्याचे मोऱ्यांच्या बांधकामासह सुधारणा कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एकूण १ कोटी ८० लक्ष रुपयांच्या निधीतून या रस्त्याचे काम होणार आहे. मतदारसंघातील प्रमुख रस्ते जिल्हा महामार्गांना जोडले गेल्यामुळे तालुक्यातील प्रवास सुखकर होत आहे, याचा विशेष आनंद आहे असे यावेळी आमदार यांनी आपले मनोगत व्यक्त केलेप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव माधवराव कदम गुरुजी, उत्तमराव माधवराव कदम, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे, माजी सभापती शिवानंद तात्या हेंगने, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष सुंदरराव साखरे, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, उपाभियंता हत्त्ते साहेब, अभियंता भोसले साहेब, मावळगाव सरपंच शिवाजीराव संपत्ते, सरपंच प्रतिनिधी रमेश कांबळे,शाहुताई कांबळे, अंधोरी सरपंच प्रफुलचंद ब्रीगणे, अंधोरी चेअरमन बाबुराव सारोळे, सरपंच शिवाजीराव ढाकणे, गुट्टेवाडी सरपंच बाळूजी गुट्टे, चेअरमन हनुमंतराव साबळे, नारायण दुर्गे, गोविंदराव कराड, भारत कांबळे, सतीशराव क्षीरसागर, विष्णू आलापुरे, उत्तमराव देशमुख, भैयाभाई सय्यद, बाबुराव बोडके, चंद्रकांत गंगथडे, डि.के जाधव, नामदेव कदम महाराज, इमरोज पटवेकर, शिवाजीराव टेकाळे, अविनाश देशमुख, फिरोज शेख, भुजंगराव शिंदे, व्यंकटराव पाटील, शंकरराव कदम, प्रकाश ससाने, भगवान ससाणे, दयानंद पाटील, अविनाशराव देशमुख, बाळू पवार, संग्राम गायकवाड, राजपाल पाटील, नबी सय्यद, संदीप शिंदे, बापूराव बोडके, ईश्वर कारनाळे, चंद्रकांत देशमुख, रामभाऊ नरवटे, बळीराम नरवटे, कृषी सहाय्यक कलमे, रावसाहेब नाईक, महेश कदम, रावसाहेब कदम, बालाजी कदम, संजय हांडे, एकनाथ कदम, देवानंद कानवटे, बाबुराव पडिले, बापू बने, परबत कदम, विष्णू आलापुरे, बब्रुवान शेकडे, नामदेव कदम, बालाजी कदम, नरसिंग आलापुरे, श्री बर्गे, दत्ता कदम, जनार्दन कदम, चंद्रकांत शेकडे, दत्ता हांडे, गोरख कदम, कपिल नाईक, संतोष शेकडे, विलास शेकडे, बळी हांडे, सिद्धेश्वर हांडे, विजय आयानुले, बळी कांबळे गुरुजी, बाबुराव गुळवे, बोरगे, बाळू स्वामी, बाबुराव शेकडे, गोविंदा हांडे, गोकुळ कदम, अंकुश बोरगे, शिवानंद कांबळे, रमेश कांबळे, ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author