बालाजी कांबळे यांना पद्मपाणि पुरस्काराने सन्मानित

बालाजी कांबळे यांना पद्मपाणि पुरस्काराने सन्मानित

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील हाडोळती येथील बालाजी कांबळे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन कार्याध्यक्ष लातूर झोन यांचा उत्कृष्ट संघटक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार पद्मपाणि प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने विजयराज बंब दै. लोकाशा व्रतपत्राचे संपादक यांच्या हास्ते देन्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विजयराजजी बंब हे होते तर प्रमुख अतिथी श्रीमती दिपा मुधोळ – मुंढे जिल्हाधिकारी बिड, मा.नंदकुमार ठाकूर पोलिस अधिक्षक बीड, मा.अजित पवार मुख्यकार्यकारी अधिकारी बिड,मा.डाॅ सुरेश साबळे बीड, मा.नवनाथ पोटभरे केंद्रीय उपाध्यक्ष ,यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यग्रह बिड येथे स्मृती चिन्ह ,संविधान व प्रतिष्ठान प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!