रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे बहुजन अभियान चे आवाहन

रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे बहुजन अभियान चे आवाहन

उदगीर (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात, पोलिसांनी लाठी चार्ज करून वातावरण चिघळावले, या लाठी चार्ज मध्ये अनेक महिला व पुरुषांना देखील गंभीर इजा पोहोचली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी उदगीर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज 3 सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले असून हा मोर्चा लोकशाही मार्गाने शांततेने निघणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सकल मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा. असे आवाहन बहुजन विकास अभियान चे प्रमुख संजय कुमार यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!