सभापती सिद्धेश्वर पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण

सभापती सिद्धेश्वर पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण

 तोंडार : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व कॉग्रेस चे नेते सिद्धेश्वर (मुन्ना) पाटील यांचा 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन  पं. स.चे माजी सदस्य, तथा तोंडार कॉग्रेस चे व युवक काँग्रेस चे मार्गदर्शक राजेंद्र वाघंबरराव  पाटील यांचा हस्ते 54 वृक्षाचे विविध ठिकानी रोपटे लाउन वाढदिवस साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमात शिवसेनचे कट्टर समर्थक विलास बिरादार,तोंडार चे उपसरपंच निलकंठ बिरादार,सदस्य सतिष राठोड,माधव पाटील, रौफ परकोटे, गुरूनाथ स्वामी ,निवृत्ती पांचाल, विजय बारोले, संजय पालाशेत,विजय लासुरे, आनंदराव मालोदे, अमृत भालेराव, ज्ञानेश्वर तेलगाने, दादा पाडे, उमाकांत भालेराव सह गावपातळीवरील राजकीय कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!