केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहत साजरी

केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहत साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील केंद्रेवाडीचे सुपुत्र जि.प. सदस्य अशोक काका केंद्रे व मा .सभापती अयोध्याताई अशोकराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेली केंद्रेवाडी ग्रामपंचायत कडून थोर संत गाडगे बाबा महाराज ज्यांनी फक्त आयुष्यभर समाजसेवाच केली अशा या समाजत्न गाडगेबाबा यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बाळूभाऊ केंद्रे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी गावचे सरपंच आदरणीय सौ . ज्योती माधव केंद्रे उपसरंपच, उपसरपंच ज्योती सामाजिक कार्यकर्ते माधव केंद्रे, बालाजी केंद्रे, सदस्य मंडळी, माधव गुरूजी महाराज, सेवानिवृत्त शिक्षक भानुदास गुरूजी केंद्रे, शिवहार बाबा केंद्रे, बालू केंद्रे, विष्णू मोरे, गणेश केंद्रे आदींच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी आभार शिवहार बाबा यांनी मानले

About The Author

error: Content is protected !!