अधिकारी वर्गाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

अधिकारी वर्गाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : आजादी का अमृत महोत्सव निमीत्ताने उदगीर येथे सर्व शासकीय अधिकार व कर्मचारी यांचे महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात आ.संजयजी बनसोडे ,(माजी गृह राज्यमंत्री) धिरजकुमार कांबळेसहाय्यक आयुक्त जी एस टी, प्रवीण मेंगशेट्टे (उपजिल्हाधिकारी, उदगीर), रामेश्वर गोरे (तहसीलदार,उदगीर),महेश सुळे, (गट विकास अधिकारी, उदगीर,) इतर मान्यवर, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थित होते. रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.त्यांचे संयोजन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!