स्व.आ.विनायक मेटे यांना श्रद्धांजली

स्व.आ.विनायक मेटे यांना श्रद्धांजली

उदगीर (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे स्व. विनायकरावजी मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बाळासाहेब पाटोदे,संजय पाटील, बिपिन पाटील, विवेक सुकने, मदन पाटील, श्रीनिवास एकुर्केकार, सुरेश पाटील, यशवंत पाटील, भाऊसाहेब जांभळे, अभिजित औटे, गोपाळ पाटील, राजकुमार माने, राहुल अतनुरे, अविनाश उगीले, कनिष्क शिंदे, गणेश मुंडकर, ब्रह्मानंद, एकनाथ एकुरकेकर, विष्णू बरुरे, प्रतिक पाटील, राहुल पाटील, प्रमोद कळोजी, अशोक कांबळे, सुनील हवा, संतोष वळसने, मनोज मोरतले, सतीश पाटील मानकीकर, ड़ॅ.भांगे, बाबासाहेब सूर्यवंशी, पंकज कालानी, हिमांशू, कारभारी सुधीर, दयानंद मोरे, कोंडू बळीराम, राम दावर्गावे, विश्वजीत पाटील, राम पाटील, गोपाळ जगताप , सिद्धार्थ सूर्यवंशी, अशोक कांबळे, दिलीप कांबळे, प्रा. ज्ञानेश्वर बिरादार आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!