जय हो गणेश मंडळातर्फे 53 गणेश भक्तांचे रक्तदान

जय हो गणेश मंडळातर्फे 53 गणेश भक्तांचे रक्तदान

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील सूळ गल्ली येथील जय हो गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी गल्लीतील 53 तरुण गणेश भक्तांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले यावेळी गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. गणेश शेंडगे, प्रदीप काळे, राधाकृष्ण सुळ, संदीप काळे, ज्ञानेश्वर सोलकर, वैभव सरवदे, अभिजीत मदने व इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!