पोलीस फ्लॅश न्यूजची मोठी बातमी : उदगीर बाजार समितीचा मोठा निकाल !

पोलीस फ्लॅश न्यूजची मोठी बातमी : उदगीर बाजार समितीचा मोठा निकाल !

उदगीर (अ‍ॅड.एल. पी.उगीले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकी यावे यासाठी,शासन, पणन महासंघाने, जिल्हा निबंधकाने, उपनिबंधकाने पत्रव्यवहार केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रशासकीय मंडळ नियुक्तीला स्थगिती दिली असून यापूर्वीच मुदतवाढ दिलेल्या मंडळाला मान्यता दिली आहे. मुन्ना पाटील यांच्या बाजूने निकाल लागल्या असल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
सविस्तर बातमी उद्याच्या अंकात…

About The Author

You may have missed

error: Content is protected !!