अतिक्रमण हटाव प्रकरणी पत्रकार बांधवांच्या आंदोलनास शिवसेनेचा पाठींबा
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उदयगिरी कॉलेज या मुख्य रस्त्यावरील आर्थात राज्य मार्गावर आतिक्रमन झालेले आहे.हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि नगर परिषद हद्दीतील झालेले अतिक्रमण काढणे गरजेचे आहे मात्र प्रशासन अतीक्रमन करणाऱ्यांना पाठीशी घालून काम सुरू केले आहे हे चुकीचे आहे.शहराच्या भावी विकासात मोठी आडचन ठरणार आहे.यामुळे पत्रकारांनी आंदोलनात्मक पावित्रा घेतला आहे.त्यास शिवसेनेच्या वतीने पाठिंबा दिला आहे,त्या साठी रस्ता रोको करण्यात आला.
या सोबतच शिवसेनेने दिलेल्या निवेदनात
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देणे,
शहरातील नवीन रस्ता दुभाजकाचे काम चालू आहे, त्यातील जुने दुभाजक काडून टाकणे,रजिस्ट्री कार्यालयातील जास्त रक्कम आकारणी करून नियमबाह्य रजिस्ट्री करून दिली जात आहे.त्याची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. आणि रजिस्ट्री सुरळीत चालू करावे.
यावेळी चंद्रकांत टेंगेटोल शिवसेना तालुकाप्रमुख,श्रीमंत सोनाळे विधानसभा प्रमुख,अतुल काकडे जिल्हाअध्यक्ष संभाजी ब्रिगेड,अरुणाताई लेंडणे विधानसभाप्रमुख महिला आघाडी,राजकुमार माने संभाजी ब्रिगेड तालुकाप्रमुख,देवा घंटे,बालाजी कसबे,अनिल पंचाक्षरी,मिथुन वाडीकर,प्रदीप पाटील मोरतळवाडीकर,श्याम तवर,लखन घोणसे,अरुण बिरादार,विष्णु चिंतालवार,मुन्ना पांचाळ,व्यंकट थोरे,शेरू शेख,मिलिंद सूर्यवंशी,बाबासाहेब एकुरकेकर,श्याम शिरसे,विकास भांडे,सिद्धेश्वर लांडगे,राजकुमार आतनुरे,संजय मठपती,राजेश चव्हाण,अमोल चव्हाण,गजेंद्र पिंपळे,रमेश वाघमारे, शिवराम तेलगे,शेख नूरसाब,संजय तोंडचिरकर,तातेराव जाधव,दत्ता तोंडचिरकर,सखाराम गुराळे,मोहटे बोरंगाव,प्रदीप पाटील लिंबगाव, अनिल मोरे,प्रभाकर नर्सिंग पाटील,दत्ता विठ्ठल मोरतळे,ऋषिकेश नामदेव मोरतळे,विशाल भरत मोरतळे,संगमेश्वर बिरादार,पवन मोरे,पवन घोडपडे,रणजित बिरादार,निखिल चिंचोले,अभिजित चव्हाण,चैतन्य शिंदे,गुलाब बिरादार,ज्ञानेश्वर शिंगे,बाबू भारती सुकणी,जयपाल चव्हाण,संदीप हरडगे,अमोल म्हस्के,विशाल घाळे,सचिन बिरादार,संजय डोंगरगाव,
थोरे दीपा,थोरे प्रीती,अनिता कांबळे, मांजरे कमलाबाई,उशाबाई दुवे,शिवनंदा कदम,प्रजा सूर्यवंशी,हिरा सुर्यवंशी,धोंडूबाई वाघमारे,भारतबाई पांढरे,शिवनंदा कांबळे,सुशील-अशाबाई कांबळे,अनुसया कल्पना, महानंदा,त्रिवनबाई,सखुबाई सुर्यवंशी,जाधव आशा, सुमन,शीतल,चंद्रभागा,कल्पना,सीमा,महादेवी जाधव,कोमल भोसले, लक्ष्मीबाई सुर्यवंशी,जयश्री रीमा,सुशीलबाई गायकवाड, अर्चना शिंदे,जयश्री थोरे,मारोती,माधवी गायकवाड,अर्चना उळे, सुरेखा शिरखे,सरुबाई बिरगे,उत्सलबाई उळे, नंदा पांढरे,शोभा भाले,अनुसया भाले, मुन्ना गायकवाड,निर्मला बाई,महादेवी गवारे,संगीता मठपती,अर्चना,शांताबाई मसुरे,ज्योती माने,पुष्पबाई शिंदे,शालाबाई मारवाड,कौशल्य बाई फडके,मुमताज शेख,गोशिया शेख,असीमा शेख,साईनाज शेख,सुनीता बिरगे आदी शिवसेना,संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.