शिरूर ताजबंद ते उदगीर डांबरीकरण व रुंदीकरण रस्ता कामाचा भूमिपूजन सोहळा!

शिरूर ताजबंद ते उदगीर डांबरीकरण व रुंदीकरण रस्ता कामाचा भूमिपूजन सोहळा!

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद ते उदगीर राज्य मार्ग क्रमांक २४९ च्या डांबरीकरण व रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ मा.गृहराज्यमंत्री तथा आमदार संजयजी बनसोडे आणि अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी मंचकराव पाटील, शिवानंद तात्या हेंगणे, निवृत्तीराव कांबळे, सुरजभैय्या पाटील, माधवराव जाधव, मिलिंदराव महालिंगे, बळीराम भिंगोले, सिरोजोद्दीन जहागीरदार, बाबासाहेब हाळीकर, श्याम ढवळे, शिवाजीराव माने, विनायकराव पाटील चोबळीकर, बालाजी भोसले पाटील, वसंत शेटकार, तुळशीराम भोसले, रमाकांत भातीकरे, दीनानाथ राचमाळे, कोंडीबा पडोळे, इमरोज पटवेकर, गंगाधर ताडमे, अविनाश देशमुख, शामराव टीकोरे, सचिन पडिले, बालाजीराव जवळगे, बी.आर आंदे, नामदेव विराळे, रामप्रसाद जाजू, विजयकुमार येलमट्टे, बालाजी गुंडरे, अशिष तोगरे, बाळासाहेब बेंद्रे, सत्यवान भोसले, शिवाजी शेळके, जयपाल सिंग बयास, मुकुंदराव देशमुख, पत्रकार शिवाजीराव गायकवाड, पत्रकार बालाजी तोरणे, पत्रकार बाबुराव श्रीमंगले, पत्रकार गणेश स्वामी, नारायण सूर्यवंशी, नारायण कानवटे, मल्लिकार्जुन स्वामी, अनिल लामतुरे, आनंद जाधव, उदगीर उप अभियंता देवकर जी, अहमदपूर उपअभियंता हत्ते जी, शाखा अभियंता कांबळे जी, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!