उच्च न्यायालयाकडून मोठा निकाल…

उच्च न्यायालयाकडून मोठा निकाल...

मुंबई (प्रतिनिधी) : शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने आणि आम्हीच खरे शिवसैनिक म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने उच्च न्यायालयात दावे दाखल केले होते. उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल देऊन शिवाजी पार्कवर ठाकरे गटाने मेळावा घ्यावा, म्हणून हिरवा कंदील दाखवला आहे. तर शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली आहे.

About The Author

error: Content is protected !!