महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनविशेष समिती व राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.प्रकाश तोंडारे, सदस्य प्रा.मनोहर पटवारी, प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के(व.म.), उपप्राचार्य सी.एम.भद्रे (क.म.)पर्यवेक्षक प्रा.जे.आर.कांदे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी, दिनविशेष समितीचे प्रा.प्रवीण आंबेसंगे, प्रा.डॉ.बी.एस.भुक्‍तरे, डॉ.जी.जी.मंदावाड, प्रा.प्रवीण जाहुरे प्रा.डॉ.जी.जी.जेवळीकर ,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.बी.एस.कांबळे, प्रा.डॉ.एस.व्ही.भद्रशेट्टे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!