सेवानिवृत्त नव्हे,जगण्याची नवी आवृत्ती – भागीरथी स्वामी यांचा सेवानिवृत्त सत्कार”

सेवानिवृत्त नव्हे,जगण्याची नवी आवृत्ती - भागीरथी स्वामी यांचा सेवानिवृत्त सत्कार"

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोहारा गावच्या गंगामाता कन्या शाळेच्या सेविका यांचा सेवानिवृत्त कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतेश्वर स्वामी ,डाॅ.गणपतराव मोरे विभागीय शिक्षणसंचालक लातुर, नागेश मापारी शिक्षणाधिकारी माध्यमिक ,डाॅ.हणमंत वडगावे जिल्हा आरोग्य अधिकारी, लातुर,डाॅ.योगेश सुरवसे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरूड, हरेश्वर स्वामी (आय.पी.एस)संयोजक संवेदना फाऊंडेशन लोहारा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्वानी भगीरथी स्वामी यांना सावित्रीबाई, जिजाऊ, असे वर्णन केले.कार्यक्रमास लोहारा गावातील नागरिक, नातेवाईक व स्वामी परीवार, उपप्राचार्य दिलीप स्वामी नांदेड, मेहकर वार्ताहर.प्रा.दत्तात्रय स्वामी आळवाईकर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!