ज्ञानोबा दोडे पाटील यांचे दुखद निधन

ज्ञानोबा दोडे पाटील यांचे दुखद निधन

अहमदपूर (प्रतिनिधी) : शिवनी येथील वारकरी संप्रदायातील ज्ञानोबा रामराव दोडे पाटील यांचे दि. 16 रोजी बुधवारी दुपारी बारा वाजता राहत्या घरी वयाच्या 85 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्यांच्यावर दिनांक 17 रोज गुरुवारी सकाळी अकरा वाजता मरशिवनी येथील त्यांच्या शेतामध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात चार मुले, एक मुलगी, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार असून जय भवानी विद्यालय, सुगावचे मुख्याध्यापक गंगाधर दोडे पाटील, सेवानिवृत्त कॅप्टन गणपतराव दोडे पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!