सतिश पाटील यांच्या समाजकार्याचा गौरव

सतिश पाटील यांच्या समाजकार्याचा गौरव

उदगीर (एल.पी.उगीले) : स्व. अशोकराव पाटील एकंबेकर यांच्या पुण्यस्मरणदिना निमित्त विद्या वर्धनी हायस्कुल व रामभाऊ हाड़ोळे यांच्या वतीने उदगीरचे समाजसेवक सतीश पाटील मनकिकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी किसन प्रसारकचे अध्यक्ष रंगराव पाटील ,उपाध्यक्ष नामदेवराव चामले, सदस्य शिवाजीराव मुळे, अजित पाटील, गुंडराव पाटील,पृथ्वीराज पाटील, मुख्याध्यापक रामभाऊ हाडोळे, प्रदीपराव अजने, प्राध्यापक सुप्रिया जाधव, नगरवाड ब ए, बांगे, वी. काळे ,चंद्रकांत जाधव , सुदर्षण बिरादार, बाबा पाटील, बंडू पाटील, माधव जाधव, वैजनाथ झुंकलवाड, बाबासाहेब पाटील, विकास बिरादार, राहुल आतनुरे,शिवम शेळके, अभिजत माळेगावे, अलकेश वाघमारे.

About The Author

error: Content is protected !!