सौ. मैनाबाई सूर्यभान ऐनिले यांचे निधन
देवणी : तालुक्यातील नागराळ येथील रहिवासी सौ. मैनाबाई सूर्यभान ऐनिले यांचे 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, नात नातवंड, असा परिवार असून त्यांचा अंत्यसंस्कार दि 8 डिसें रोजी नागराळ येथील सार्वजनिक समशान भूमीत सकाळी ठीक 10वाजता करण्यात येणार आहे. त्या सेवानिवृत्त शिक्षक सूर्यभान ऐनिले यांच्या सुविद्य पत्नी होत.तसेच सहशिक्षिका मीनाक्षी एनीले यांच्या मातोश्री होत.
