शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपंचायती समोर साफ सफाई कर्मचारी महिला कर्मचारीना साड्या चोळी वाटप

शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपंचायती समोर साफ सफाई कर्मचारी महिला कर्मचारीना साड्या चोळी वाटप

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी शहरात ‌‌‌‌ नगरपंचायती समोर कृषीरत्न शरदचंद्रजी पवार यांच्या ८२ व्या व सौभाग्यवती प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर पंचायतीमध्ये साफ सफाई कर्मचारी,महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे देवणी तालुकाध्यक्ष तथा नगरपंचायतचे बांधकाम सभापती प्रा. अनिल इंगोले, यांच्या मार्फत साड्या चोळीचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडितराव धुमाळ,फकरोदीन बुदरे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशमहासचिव, अनिल कांबळे देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,अमित मानकरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष,अमरदिप बोरे, सोमनाथ रावळे, कुलकर्णी श्रीपत, खंदारे अमृपाली, बापुराव बोडरे,पठाण एस ए अभियंता,कालीदास देवणे,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्ता चाळकापुरे , सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष रणदिवे लक्ष्मण, माजिद भाई तांबोळी माजी नगरसेवक, सोहेल सय्यद,नाजिम मोमिन, अमोल शिंदे,टाळिकोटे नामदेव, विद्यासागर शिंदे, सय्यद सलावदीन, महादेव शिंदे, इम्रान शेख,जमीर मोमिन, अल्ताफ शेख, दयानंद महानुरे ,मुजामिल शिरमाळे, प्रशांत देवकते, महेश देवकते, विजय नरवटे,मोहन रणदिवे, सुर्यकांत कांबळे, आदी नगरपंचायतीचे कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!