राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सखा क्रीडा मंडळ चे १६ खेळाडूं विजयी

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सखा क्रीडा मंडळ चे १६ खेळाडूं विजयी

उदगीर (एल.पी.उगीले) : श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय, लातूर ( इन डोअर हॉल ) येथे इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकॉन कराटे आसोसिएशनच्या वतीने आयोजित ९ वी खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सखा क्रीडा मंडळ, व कराटे असोसिएशन ऑफ उदगीर च्या खेळाडुंनी चमकदार कामगिरी करत काता – कुमीती प्रकारात १६ खेळाडू विजेतेपद मिळवले . दोन्ही प्रकारात ३२ पदक जिंकलेले वर्ल्ड जापनीज शोतोकॉन कराटे ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष- शेख अजमेर, राष्ट्रीय पंच- संदीप स पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या. अशी माहिती सखा क्रीडा मंडळ चे सचिव सिकंदर आडे यांनी दिली .
काता प्रकारातील सुवर्णपदक विजेते खेळाडू – अफिन मलकजी – सुवर्णपदक, गणेश चौधरी – सुवर्णपदक,
काता प्रकारातील रौप्य पदक विजेते खेळाडू -स्पृहा राठोड – रौप्य पदक, अरनव गुरुडे – रौप्य पदक, अनवय गुरुडे – रौप्य पदक, ऋषीकेश चव्हाण – रौप्य पदक, विश्वज्ञान राठोड – रौप्य पदक,
काता प्रकारातील कांस्यपदक विजेते खेळाडू : -अविर देशमुख – कांस्यपदक , फारीया मलकजी, रिद्धी बिरादार, इशांत काळवने, अनमोल चिद्रे, सुरज बिरादार, सुशांत बिरादार, राधिका महिन्द्रकर,
कुमीती प्रकारातील सुवर्णपदक विजेते खेळाडू : -अफिन मलकजी – सुवर्णपदक, गणेश चौधरी – सुवर्णपदक,
कुमीती प्रकारातील कास्य पदक विजेते खेळाडू : -स्पृहा राठोड, अरनव गुरुडे, अनवय गुरुडे, ऋषीकेश चव्हाण, विश्वज्ञान राठोड, अविर देशमुख, फारीया मलकजी, रिद्धी बिरादार, इशांत काळवने, अनमोल चिद्रे, सुरज बिरादार, सुशांत बिरादार, राधिका महिन्द्रकर, या खेळाडूंना अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ चे महाराष्ट्र राज्य सचिव तथा सखा क्रीडा मंडळ व कराटे आसोसिएशन ऑफ उदगीर चे अध्यक्ष तथा राष्ट्रीय पंच – संदीप सखाराम पवार यांचे मार्गदर्शन लाभले. व खेळाडूंना प्रशिक्षण सचिव – सिकंदर आडे, महिला प्रशिक्षक – नंदिनी धनुरे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
या यशाबद्दल प्रशिक्षक जिशान शेख, ऋषीकेश घाटे, सिनियर खेळाडू पार्थ कुलकर्णी, गणेश चौधरी, विनोद कोनाळे, लक्षमण कोनाळे, ओमकार बोडके, धम्मदीक्षा कांबळे, दिक्षा कांबळे यांनी विजयी खेळाडूंना सुभेच्छुा देऊन अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!