शिरूर ताजबंद येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत 20 लक्ष रुपये सिमेंट रस्ता कामांचे उदघाटन

शिरूर ताजबंद येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत 20 लक्ष रुपये सिमेंट रस्ता कामांचे उदघाटन

अहमदपूर (गोविंद काळे ) : तालुक्यातील मौजे शिरूर ताजबंद येथील बिलापटे नगर व शिवकृपा कॉलनी येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत 20 लक्ष रुपये सिमेंट रस्ता कामांचे उदघाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, जी प सदस्य माधवराव जाधव, सुरजभैय्या पाटील, अभियंता सगर, रमाकांत भातीकरे, कोंडीबा पडोळे, बाबुराव उडतेवार,प्रशांत भोसले, आशिष वाघमारे,प्रशांत पाटील, गोविंद कापसे, माऊली भांगे, भांगे सर, घायाळ सर, बी के पाटील, बालाजी गुंडरे, रामप्रसाद जाजू, जवादे, संजय बिल्लापटे,पुणे आप्पा, स्वामी अप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!