आमदार बाबासाहेब पाटील यांचा महेश अर्बन बँकेच्या वतीने सत्कार

आमदार बाबासाहेब पाटील यांचा महेश अर्बन बँकेच्या वतीने सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांची पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा महेश अर्बन बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष निवृतीराव कांबळे साहेब, प्र.व्यवस्थापक बी.के. क्षिरसागर साहेब, सहा. व्यवस्थापक एस.एस. रंदाळे साहेब, शाखा व्यवस्थापक अविनाश देशमुख साहेब, शाखा व्यवस्थापक विनोद चिलकेवार साहेब यांच्यासह कर्मचारी बांधव उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!