विवेकानंद कॅम्पस मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

विवेकानंद कॅम्पस मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य तथा IQAC Coordinator प्रा. डॉ. धनंजय गोंड, डॉ. उमाकांत पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे,परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ. एस एन जाधव,पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राशिद दायमी,प्रा.आकाश कांबळे, प्रा. हणमंत सूर्यवंशी,प्रा.नयन भालेराव,प्रा. सोनल सोनफुले, प्रा. ऋतुजा दिग्रसकर, प्रा. शुभांगी शिंदे,प्रा. असिफ दायमी,वैष्णवी चित्ते,वैष्णवी गुंडरे,अमोल भातकुळे,अपर्णा काळे यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!