माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्याकडून महामानवास अभिवादन

माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्याकडून महामानवास अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील चौकातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांनी पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महेबुब शेख गुत्तेदार, गणेशमदणे, महंमद नाजीम यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!